आग पसरत आहे...!!
सध्याची देशातील परिस्थिती पाहून खुप अस्वस्थ आणि हतबल व्हायला होमोदी शाहा या दोन हिटलर प्रवृत्ती च्या हरामखोरांनी देशाला पार वेठीस धरलय...
पण, या दोघांच्या ताकदी समोर आपली ताकद कमी पडतेय हे आपल्याला मान्य करावच लागेल, आता आपण कुठे आणि कशाबाबतीत कमी पडतोय ते आपण स्वतःलाच विचारल पाहिजे... या दोघांसमोर आज कुठलाच विचारवंत व नेता त्याच ताकदीच आंदोलन उभ करण्यात यशस्वी होत नाही?
जरी ह्या हुकूमशाही लोकांच अस्तित्व असत्यावर टिकलेल असल तरही तेच असत्य आज आपल्यावर भारी पडत आहे, आपल सत्य हे ते कमी पडतय...ते दाबल जातय, ते मारल जातय.
अशी कठीण प्रसंगात आपण सापडलो आहोत, याविरोधात आपल्याला कशा प्रकारे लढायच आहे हे आता ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे... सत्यावर असत्य भारी पडताना दिसत आहे, कदाचित ते जिंकेल ही आणि त्याची किंमत ही फार भयंकर असेल हे लक्षात घ्या.
वेळ आहे एकजुटीची, वेळ आहे विचार करण्याची, वेळ आहे सत्याची निर्भय पणे कास धरण्याची, वेळ आहे असत्य लोकांना पटवून देण्याची
आणि ही ताकद आपण स्वतः मध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत बदल निश्चित नाही मित्रांनो.
भविष्याचे पावल ओळखा, जुन कुरवाळत बसु नका...नवे आव्हान, नवे संकट आणि त्यांना भिडण्याची आणि त्यांच्याशी लढण्याची नवी पद्धत आपणास तयार करावी लागणार आहे... तरच आपण लढा देऊ शकु
अन्यथा....!!
-बुध्दीसार शिकरे
Comments
Post a Comment